सौदी अरेबियाच्या वाळवंटात इतिहासात प्रथमच बर्फवृष्टी झाली



सौदी अरेबिया जो उष्ण हवामान आणि विस्तीर्ण वाळवंटासाठी ओळखला जातो, आता तेथील हवामानात बदल होताना दिसत आहेत. नुकत्याच आलेल्या एका बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सौदी अरेबियातील एका वाळवंटात इतका बर्फ पडला की तो पांढऱ्या चादरसारखा दिसू लागला.

सौदी प्रेस एजन्सीनुसार, सौदी अरेबियाच्या अल-जॉफ भागात गेल्या बुधवारपासून मुसळधार पाऊस आणि गारपिटीसह बर्फवृष्टी होत आहे. 

या बर्फवृष्टीमुळे डोंगरावर पांढरे शुभ्र बर्फाचे चादर पसरले आहे.

Post a Comment

0 Comments