शेवटी कॅन्सरवर उपचार सापडला,

          
daily life moment - images

शेवटी कॅन्सरवर उपचार सापडला,
          फक्त ४८ तासांत नायनाट होणार कोणत्याही स्टेज च्या कॅन्सरचा.*
कॅन्सर एक असा आजार आहे, ज्याचे नाव ऐकू भल्याभल्यांना घाम फुटतो. सामान्यतः ह्या आजाराबद्दल असे मत आहे की, तो झाला की त्यावर उपचार अशक्य आहे. एकतर कॅन्सर वर ठोस उपचार उपलब्ध नाही आणि जे आहेत ते इतके त्रासदायक आहेत की, पीडित व्यक्तीला ते सहन करणे शक्य नाही. सहसा कॅन्सरवर उपचार म्हणून केली जाणारी केमोथेरपी आजार ठीक करण्याऐवजी पीडितच्या मृत्यूचे कारण बनते. अशात अमेरिकेत एका शोधात असे समोर आले की, कॅन्सरसारखा गंभीर आजार प्रकृतीकपणे ठीक होऊ शकतो. ही नैसर्गिक गोष्टी अशी आहे की, ती खाल्ल्यानंतर 48 तासांतच असर दिसायला लागतो.

रिसर्च मध्ये झाला मोठा खुलासा 
daily life moment - images
          नुकताच कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मध्ये कॅन्सरच्या रुग्णांवर शोधात ह्या गोष्टीचा खुलासा झाला की, कॅन्सरच्या रुग्णाला द्राक्षांचा बियांचा रस प्यायला दिल्यास वेगाने सकारात्मक परिणाम दिसू लागतात. कॉलेज के मेडिकल फिजिक्स एवं साइकोलॉजी के सीनियर प्रोफेसर डॉ.हर्डिन बी जॉन्सनी एका वाटर्मनपत्रात सांगितले की, जवळपास 25 वर्षांपासून चाललेल्या शोधात असे समोर आले की, द्राक्षाच्या बियांपासून निघणारा रस या आजारावर फार वेगाने काम करत आहे. त्यांनी सांगितले की, हा रस इतक्या वेगाने असर करतो की 48 तासांतच त्याचे परिणाम आमच्या समोर यायला लागले होते.


एक्सपर्ट्सचे म्हणणे काय आहे ?*
           भोपाळच्या एका खाजगी हॉस्पिटल मधील चिकित्सक डॉ. नाजीम अलींनी सांगितले की, ही गोष्ट एकदम खरी आहे. द्राक्ष खायला जितके चविष्ट असतात तितकेच त्याचे फायदेही आहेत. त्यांनी सांगितले की, यात स्वस्थतेशी जुडलेले अनेक रहस्ये आहेत. जर याची माहिती माणसाला झाली तर तो कॅन्सरच नाही इतर अनेक गंभीर आजारापासून आपली सुटका करून घेऊ शकतो.
पुढे ते सांगतात की, यात पर्याप्त मात्रामध्ये कॅलोरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि ई आढळून येते. यात ग्लुकोज, मागेन्शियम आणि सायट्रिक ऍसिड सारखे पोषक द्रव्ये पण उपलब्ध असतात. ते गंभीर आजार जसे कॅन्सर, किडनी समस्या, पिलिया यात आराम देण्यात असरदार मानलं जातं. चिकित्सक रुग्णाला याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात.

कसे काम करते ?          प्रोफेसर डॉ. हर्डीन यांनी शोधात बघितले की, द्राक्षाच्या बियाणांचा अर्क लुकिमिया म्हणजेच ब्लड कॅन्सरमध्ये फार असरदार ठरले आहे. द्राक्षाच्या बियांमधील जेएनके प्रोटीन कुठल्याही साईड इफेक्ट्स विना कॅन्सरच्या पेशी 78% पर्यंत मुळापासून निष्क्रिय करण्यात असरदार ठरल्या आहेत. चिकित्सकाच्या सल्ल्यानुसार याचे सेवन केल्यास केवळ 48 तासांतच कॅन्सर नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते.

तेल पण आहे फायदेशीर
daily life moment - images

          आतापर्यंत आपल्याला माहीत होते द्राक्षाच्या बियांचे तेल आरोग्यासाठी फायद्याचे असते. यात असणारे पोषक द्रव्ये जेवणाला स्वस्थवर्धक बनवतात. यात फॅट नसते आणि व्हिटॅमिन ई आढळून येते आणि हे एक उत्तम अँटी ऑक्सिडंट असते. आता आपण द्राक्षाच्या बियांचा एक मोठा फायदा जाणून घेतला आहे. याने 48 तासांत कॅन्सरवर नियंत्रण ठेवता येते. याचे इतकेच नाही तर इतरही अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊ त्याबद्दल.

टीबी-कॅन्सरवर असरदार उपचार 
daily life moment - images

          द्राक्षांत ग्लूकोज, मैग्नीशियम आणि साइट्रिक ऍसिड सारखे पोषक द्रव्ये आढळून येतात. अनेक आजारात द्राक्षाच्या सेवन करणे फायद्याचे ठरते. टीबी, कॅन्सर आणि ब्लड इन्फेक्शन यावर प्रामुख्याने असरदार ठरतं.

शुगर नियंत्रित ठेवतात
daily life moment - images

           मधुमेह रुग्णांसाठीही द्राक्ष फार फायदेशीर ठरतात. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. याशिवाय हे आयर्नचे ही चांगले स्रोत असतात.

मायग्रेनच्या दुखण्यावर आराम देतात
daily life moment - images
          मायग्रेनच्या दुखण्याने त्रस्त लोकांनी द्राक्षांचा रस पिणे फायदेशीर ठरत. काही काळ नियमितपणे द्राक्षांचा रस पिल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते.

स्तनांच्या कॅन्सरवर लाभदायक
daily life moment - images

          नुकत्याच एक शोध लागला की, स्तनांचा कॅन्सरवर रोक लावण्यास द्राक्षाचे सेवन फायदेशीर ठरते. याशिवाय हृदयासंबंधीत आजारांवर पण विशेषतः फायदेशीर ठरते.

हिमोग्लोबिन वाढवते
daily life moment - images

          रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी एक ग्लास द्राक्षाच्या रसात 2 चमचे मध टाकून पिल्याने रक्ताची कमतरता भरून निघते. याने हिमोग्लोबिन पण वाढतात.




Post a Comment

0 Comments